नवनाथांच्या समाधी ठिकाण संपूर्ण माहिती Navnath Samadhi Mahiti
Автор: Love To Share24
Загружено: 2024-08-26
Просмотров: 64363
नवनाथांच्या समाधी ठिकाण संपूर्ण माहिती :
१) मच्छिंद्रनाथ समाधी:
अहमदनगर- पाथर्डी रोडवरून निवडुंगे गावात उतरणे. तेथुन तीन कि.मी अंतरावर मढी येथे यावे.मढीवरून ५ कि. मी. अंतरावर पायी जाण्यासाठी मार्ग आहे, किंवा नगर पाथर्डी रोडवर देवराई फाट्यावरून १२ कि. मी. अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे. तसेच नगर - चिचोंडी पाटील - सुलेमान देवळा - बीड या मार्गावरून सुध्दा रस्ता आहे.
२) जालिंदरनाथ समाधी:
अहमदनगर - पाथर्डी - पाटोदा - बीड या रोडवरून रायमोह गावात उतरणे. तेथुन ५ कि. मी. अंतरावर जालिंदरनाथ देवस्थान आहे. तसेच डोंगरकिन्ही मार्गेसुद्धा रस्ता आहे.
३) कानिफनाथ समाधी:
अहमदनगर - पाथर्डी रोड किंवा बीड - पाथर्डी - नगर या रोडवर निवडुंगे फाट्यावर उतरणे व तेथुन दक्षिणेला ३ कि. मी. अंतरावर कानिफनाथ गड किल्ल्याच्या स्वरूपात आहे. गावाच्या आसपास पुरातन दगडी बांधकामाच्या तीन भव्य बारवा आहेत. त्यांचे दगडी बांधकाम बघण्यासारखे आहे. आसपासचा परीसर निसर्गरम्य आहे.
४) भर्तृहरीनाथ समाधी:
बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ - गंगाखेड रोडवर वडगांव फाट्यावर उतरून हरंगुळ गावी जावे. तेथे भर्तृहरीनाथांचे भव्य समाधी मंदिर आहे. येथे नागपंचमील यात्रा भरते.
५) रेवणनाथ समाधी:
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटे गाव, यालाच रेवणसिद्ध असेही म्हणतात. येथे नाथांच्या स्वयंभू दगडी चिरा आहेत. रेवणनाथांची दोन प्राचीन मंदिरे आहेत. दर गुरूवारी आणि अमावस्येला भरपुर गर्दी असते.
६) वटसिद्ध नागनाथ समाधी:
हैद्राबाद - परळी रेल्वे महामार्गावर हे तीर्थक्षेत्र येते. लातुर जिल्ह्यापासुन २५ कि. मी. अंतरावर चाकुर तालुक्यात वडवळ हे गांव आहे. येथे वटसिद्ध नागनाथांची संजिवन समाधी आहे. येथे फार जुन्या पद्धतीचे मंदिर आहे.
७) गहिनीनाथ समाधी:
जालिंदरनाथ येवलेवाडीहून सरळ रस्त्याने डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गेकुसळंब मार्गेचांचोलीला जावे. किंवा बीड - पिंपळवडी - कुसळंब मार्गे चिंचोली, किंवा जामखेडहून चिंचोलीला जावे. येथे गहिनीनाथांचे भव्य असे प्राचीन समाधी मंदिर आहे.
८) गोरक्षनाथ समाधी:
सौराष्ट्रात काठेवाडी प्रातांत जुनागड जिल्ह्यात गिरनार पर्वतावर गोरक्षनाथ सेवेत आहेत. राजकोटहून जुनागड अंदाजे १०० कि. मी. अंतरावर आहे. गिरनारहून द्वारकाधाम प्रभासपाटन तीर्थरूप (सोरटी सोमनाथ) जाता येते. गिरनारच्या गोरख टोकावर लहानशा मंदिरात गोरक्षनाथांची पाषाणाची मुर्ती आहे. नेपाळ प्रांतात गुरू गोरखनाथ बसलेले आहेत. म्हणून तेथील रहिवाशांना गोरख किंवा गुरखा म्हणतात. महाराष्ट्रामधे नगर तालुक्यात डोंगरगण या ठिकाणीही मंदिर आहे.
नवनाथांची जन्म कथा मराठी त्यांची नावं, मुळ अवतार, गुरु व ठिकाणे #navnath #nathsampraday #navnathkthaLike #navnathparayan #navnathstatus #navnathinformation #navnathbhaktisar #navnath #gorkhnath #kanifnath #jalindarnath #gorakhnathstatus #machindranath #gahininath #revannath
#nagnath #bolbhidu #bolbhidumarathi
नाथ संप्रदायातील ‘आदेश’ चे महत्त्व 🙏 | Nath Sampraday Aadesh Explained in Marathi | आदेश शब्दाचे गूढ
• 🕉️ नाथ संप्रदायातील "आदेश " चे महत्व 🙏🏻| n...
Related Searches :-
1. नवनाथांची नावे व ठिकाण माहिती
2. नवनाथांची यादी, मूळ अवतार आणि त्यांचे गुरू
3. नाथसंप्रदायाचे महत्वाचे स्थान
4. गोरक्षनाथ जन्म कथा मराठी
5. मच्छिंद्रनाथ जन्म कथा मराठी
6. गहिनीनाथ जन्म कथा मराठी
7. जालिंदरनाथ जन्म कथा मराठी
8. कानिफनाथ जन्म कथा मराठी
9. भर्तरीनाथ जन्म कथा मराठी
10. रेवणनाथ जन्म कथा मराठी
11. वटसिद्ध नागनाथ जन्म कथा मराठी
12. चरपटीनाथ जन्म कथा मराठी
13. नवनाथांची समाधी स्थळे माहिती मराठी
14. नवनाथांची संजीवन समाधी स्थळे माहिती मराठी
15. नवनाथांची जन्म स्थान माहिती मराठी
16. श्री स्वामी समर्थ नामस्मरण ११ माळ जप
17. श्री स्वामी समर्थ मंत्र 1008 वेळा
18. निशंक होई रे मना निर्भय होई रे मना||श्री स्वामी समर्थ || तारक मंत्र||
आदेश " - का म्हणतात? काय आहे याचा अर्थ? | गाथा नवनाथांची
#gathanavnathanchi
#navnth
#madeformarathi
#गाथानवनाथांची
#Shri
#Swami
#Samarth
#SriSwami
#SriSwamiSamarth
#SwamiSeva
#Swamisevakashikaravi
#SwamiMurthi
#SwamiSamarthMurthi
#Swamiphoto
#SwamiSamarthphoto
#SwamiSevaAdhyathmik
#Religious dharmik
#Swami Pooja
#Swami Bhakti
#Datta
#Shri Datta
#Swami
#SwamiSamarth
#Shriswamisamarth
#SwamiSeva
#SwamiAnubhav
#Gurucharitr
#Parayn
#GurucharitrParayn
#Datta
#DattaMaharaj
#Gangapur
#Akkalkot
#GangapurSangam
#SangamParayn
#Darshn
#GurucharitrAnubhav
#VyankteshStotr
#KuldevtaSeva
#Gudipadwa
#SwamiPrgatdin
#Swamipunytithi
#Ramnavmi
#DattaJayanti
#स्वामी
#स्वामीसमर्थ
#श्रीस्वामीसमर्थ
#स्वामीसेवा
#स्वामीअनुभव
#गुरुचरित्र
#पारायण
#गुरुचरित्र पारायण
#दत्त
#दत्तमहाराज
#गंगापूर
#अक्कलकोट
#गंगापूरसंगम
#संगमपारायण
#दर्शन
#गुरुचरित्रअनुभव
#व्यंकटेशस्तोत्र
#कुलदेवतासेवा
#गुढीपाडवा
#स्वामीप्रगटदिन
#स्वामीपुण्यतिथी
#रामनवमी
#दत्तजयंती
#gurupushyamrut
#ShriketanKulkarni
#गुरूपुष्मामृत
#श्रिकेतनकुलकर्णी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: