Chhatrapati Shivaji Maharaj व Babasaheb Ambedkar यांच्या कर्तृत्वातील साम्य | Dr. Indrajeet Sawant
Автор: Lay Bhari News
Загружено: 2025-02-18
Просмотров: 115806
#shivajimaharaj #babasahebambedkar #sambhajimaharaj #indrajeetsawant #kamalkhan #shahumaharaj #mahatmagandhi #chhaava #senapati #kolhapur #IndianHero #MarathaWarrior #BraveSoldier #HistoricalFigure #PrideOfIndia #WarriorSpirit #HeroicTales #IndianHistory #LegacyOfSantaji #shivajimaharaj #sambhajimaharaj #EknathShinde #DevendraFadnavis #podcast #NarendraModi #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या
-----------
छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व इतके मोठे होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा शिवरायांच्या कर्तृत्वातून अनेक गोष्टी आपल्या सामाजिक चळवळीत घेतलेल्या आहेत. इतिहास संशोधक श्री. इंद्रजित सावंत यांनी याबाबत खास 'लय भारी'ला मुलाखत दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वातील साम्यस्थळे या विषयावर बोलताना इंद्रजित सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांना किती दिले होते, ते सांगितले आहे.
या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याची बदनामी कुणी केली. बदनामी करणाऱ्यांमुळेच छत्रपती संभाजी महाराजांचा खरा व ज्वलंत इतिहास लोकांच्या पुढे आणखी ताकदीने येऊ शकेल, असा आशावाद सुद्धा इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केला आहे.
लय भारी फेसबूक
/ laybhari16news
लय भारी वेबसाईट
https://laybhari.in/
लय भारी ट्विटर
/ laybhari3
लय भारी यूट्यूब
/ @laybharinewslive
'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/I4rXoBGcMIp...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: