140 फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांच जगातील सर्वात उंच स्मारक | Sambhaji Maharaj Statue Moshi Pune
Автор: Om Saygave Vlogs
Загружено: 2025-09-12
Просмотров: 5859
140 फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांच जगातील सर्वात उंच स्मारक | Sambhaji Maharaj Statue Moshi Pune
पुण्यातील मोशी येथे उभारले जात असलेले जगातील सर्वात उंच स्मारक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची भव्य प्रतिमा. 140 फूट उंचीचे हे स्मारक केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा विषय आहे. या व्हिडिओटपयये आपण पाहणार आहोत:
✅ संभाजी महाराज स्मारकाची वैशिष्ट्ये✅ 140 फूट उंचीची भव्य मूर्ती✅ पुण्यातील मोशी येथे होणारी उभारणी✅ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व
Where: Moshi, Pune, Maharashtra
✅ 2nd youtube channel -
/ @mytechysupport
Any help follow on;
✅ Follow Us On Instagram:- / om_saygave
✅ Follow Us On Facebook Page:
https://www.facebook.com/profile.php?...
For Business Inquiry contact - [email protected]
छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जेष्ठ सुपुत्र आणि मराठा साम्राज्याचे महान योद्धा होते. त्यांचा शौर्य, पराक्रम आणि बलिदान आजही प्रत्येक मराठी मनात अभिमान निर्माण करतो.
#Moshi Pune #SambhajiMaharaj #SambhajiMaharajSmruti #SambhajiMaharajStatue
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: