Marathi Sahitya Sammelan Delhi: संमेलन अध्यक्ष तारा भवाळकर यांचं साहित्य, राजकारण, feminism वर भाष्य
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-02-21
Просмотров: 82764
#BBCMarathi #marathisahitya #sahityasammelan
दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ साहित्यिक आणि संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनी साहित्य, राजकारण आणि feminism यावर त्यांचे विचार बीबीसी मराठीशी बोलताना मांडले.
राजकारण्यांनी रसिक म्हणून यावे, साहित्यिकांची जागा घेऊ नये; नाटक, चित्रपट, व्याख्यान बंद पाडणे हे लोकशाहीला मारक आहे, आणि आजकाल माणसांना व्यक्त होण्याची भीती वाटतेय, अशी मतं त्यांनी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
पाहा ही संपूर्ण मुलाखत.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: