कर्जमाफी कधी होणार | मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला अंतिम प्लॅन |
Автор: सत्याची शेती- Satyachi Sheti
Загружено: 2025-10-31
Просмотров: 549
कर्जमाफी कधी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला अंतिम प्लॅन!
नमस्कार शेतकरी बांधवांनो,
आपण पाहत आहात सत्याची Sheti 🌾
आजची मोठी बातमी —
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीवर मोठा निर्णय घेतला आहे!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सरकारने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीचा अहवाल तीन महिन्यांत येणार असून
३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय होईल.
या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि आंदोलन नेते बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली.
सरकारने आधीच ८५०० कोटी रुपये वितरित केले असून
११,००० कोटी रुपयांना मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे.
शेतकऱ्यांना थेट खात्यात निधी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
👉 पुढील तीन महिन्यांत कर्जमाफीच्या निर्णयाचं रूपांतर शेतकऱ्यांच्या खात्यात आनंदात होईल का?
ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा!
---
📢 सत्याची Sheti वर आम्ही तुम्हाला देतो —
• शेतीवरील ताज्या बातम्या
• बाजारभाव अपडेट्स
• सरकारी योजना
• शेतकऱ्यांसाठी फायदेशीर माहिती
🟢 व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि Share करायला विसरू नका!
📲 Subscribe करा — “सत्याची Sheti” 🌾
---
कर्जमाफी कधी होणार
कर्जमाफी होणार की नाही
शेतकरी कर्जमाफी
कर्जमाफी २०२
देवेंद्र फडणवीस कर्जमाफी
फडणवीस बातमी
maharashtra karjmukti news
karjmukti yojana 2025
karjmafi news today
shetkari karjmafi
bajchu kadu protest
shetkari news
satyachi sheti
eknath shinde ajit pawar
government decision karjmafi
shetkari help
cotton farmer news
karjmafi latest update
maharashtra sarkar karjmafi plan
karjmafi june 2026
मराठी शेतकरी बातमी
शेतकरी मदत योजना
karjmafi news today
maharashtra karjmukti news
shetkari karjmafi
karjmafi yojana 2025
karjmafi update 2025
devendra fadnavis news
fadnavis karjmafi
eknath shinde ajit pawar meeting
bajchu kadu news
maharashtra shetkari news
shetkari madat
cotton farmer news
agriculture news marathi
karjmafi june 2026
maharashtra government decision
shetkari yojana 2025
shetkari latest news
karjmafi 2025 marathi
karjmafi plan
karjmukti 2025
karjmafi sarkar
ajit pawar karjmafi
fadnavis karjmafi announcement
maharashtra sarkar news
karjmafi latest update marathi
#सत्याचीSheti
#karjmafi
#karjmukti
#karjmafinews
#shetkarinews
#maharashtrashetkari
#fadnavis
#ajitpawar
#eknathshinde
#maharashtrasarkar
#shetkarihelp
#karjmafiyojana
#karjmafiupdate
#karjmafi2025
#shetkariyojana2025
#maharashtranews
#agriculturenews
#farmernews
#cottonfarmer
#satyachisheti
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: