चपातीचा पिझ्झा चव अप्रतिम 😍 | त्वरित बनणारी Recipe | Snacks for Kids
Автор: Life Majhya Style Ne With Geetanjali
Загружено: 2025-11-29
Просмотров: 218
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही एकदम सोपी आणि झटपट रेसिपी शेअर केली आहे — चपातीचं पिझ्झा 🍕
ओव्हन नको, जास्त साहित्य नको… फक्त घरची चपाती आणि थोडे Ingredients वापरून बाजारपेक्षा भन्नाट पिझ्झा तयार करता येतो 😍
हा स्नॅक्स मुलांना खूप आवडतो आणि टिफिनसाठीही परफेक्ट आहे 👍
💡 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा & Comment मध्ये सांगा तुम्ही हा पिझ्झा ट्राय केला का 😊
जर आवडलं असेल तर 👉 Like | Share | Subscribe करा ❤️
तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: