Anant Garje and Gauri Garje Case | गर्जे कुटुंबियांनी गौरीला मारलं? कोणत्या मुद्द्यांवर तपास सुरू?
Автор: NDTV Marathi
Загружено: 2025-11-25
Просмотров: 7522
डॉक्टर गौरीची आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे... गर्जे कुटुंबीयांनी तिला मारलंय, असा आरोप गौरीच्या आई-वडिलांनी केलाय.. अनंतचं असलेलं अफेअर, अनंत गौरीला देत असलेला त्रास हे सगळं गौरीच्या आई वडिलांना माहीत होतं... मात्र कुणालाही बोलू नका आणि अनंतलाही याचा जाब विचारू नका, अशी शपथ गौरीनं तिच्या आई-वडिलांना घातली होती... गौरीची हत्याच आहे, हे सांगताना तिच्या वडिलांनी काही गोष्टी उघड केल्यायत.. पाहुया कुठल्या चार मुद्द्यांवर गौरीच्या मृत्यूचा तपास सुरू आहे...
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: