नाय वरन भात लोन्चा ते अंतिम | Ft. Prem Dharmadhikari | Episode 07 |
Автор: The HCF Studio
Загружено: 2025-04-26
Просмотров: 552
HCF Studio Podcast च्या आजच्या विशेष भागात आपले पाहुणे आहेत प्रेम धर्माधिकारी. किशोरवयीन हुशार असा तरुण कलाकार अभिनेता.
पुण्यातील या युवा कलाकाराने वयाच्या अवघ्या तीन वर्षापासून अभिनयाची सुरुवात केली आणि अल्पावधीतच मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि भावनांची सखोलता प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे.
प्रेम यांनी महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा' या चित्रपटात 'दिघ्या' ही प्रमुख भूमिका साकारली, ज्यामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. तसेच, 'अंतिमः द फाइनल ट्रुथ' या हिंदी चित्रपटात सिद्धार्थ मारुती कांबळे यांची भूमिका साकारून त्यांनी आपली बहुभाषिक अभिनयक्षमता सिद्ध केली. '1962: द वॉर इन द हिल्स' या वेब सिरीजमध्ये 'राजू यादव' या भूमिकेतून त्यांनी आपली विविधता दाखवून दिली.
या भागात आपण प्रेम यांच्या अभिनय प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवांबद्दल आणि आगामी प्रकल्पांबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. प्रेम यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
00:00 Highlights
01:19 Intro
02:21 The HCF Studio Intro
02:56 'प्रेम' कोण आहे?
03:51 अभिनयाची आवड, करिअर, नाटक
08:04 परिवाराची साथ
09:55 अभिनयाचे शिक्षण
13:30 महेश मांजरेकर सर सोबतचा अनुभव
20:41 रिटेकचा 'तो' किस्सा
24:11 'अंतिम' चा अनुभव
27:12 सलमान खान, आयुष शर्मा सोबतचे अनुभव
33:38 नवीन शिक्षण, वाचन, ऑडिशन
40:32 वैयक्तिक आयुष्य
43:31 ध्यानधारणा आणि देव
50:24 गंमत जंमत
55:13 भविष्याचे plans
58:10 End Credits
Epi.06- • बहिर्जी : काल्पनिक पात्र? | न ऐकलेला इतिहा...
Epi. 05-
• ADHUNIK P.L. DESHPANDE | FT. @mandarbhidea...
Epi. 04-
• Lights, Camera, Action! Ft. Prof. Kishor W...
Epi. 03-
• निरोगी डोळ्यांचे रहस्य Ft. Nikita Patil | ...
Epi. 02
• KHAYALI PULAV WITH GARVA BIRYANI EP. 02 | ...
Epi. 01
• Ep.01 | छत्रपती शिवाजी महाराज | न ऐकलेला इ...
thehcfstudio - https://www.instagram.com/thehcfstudi...
Prem dharmadhikari -
https://www.instagram.com/aapka_premm...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: