छावाच्या यशा नंतर रश्मिका मंदाना साई दरबारी सोबत आयुष्मान खुरानाही थामा च्या यशा साठी आता प्रार्थना
Автор: PR NEWS
Загружено: 2025-10-14
Просмотров: 212
Shirdi Ayushmann Khurrana Rashmika Mandana
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना साई चरणी नतमस्तक..थांमा चित्रपटाच्या यशासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना....
साईबाबा समाधी मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीसमोर काही काळ ध्यानमग्न होऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर दोघांनी साईच्या गुरुस्थान मंदिराचेही दर्शन घेतले.
या प्रसंगी साईबाबा मंदिर प्रमुख कार्यकारी अधिकारी विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, प्रशांत सुर्यवंशी आणि मंदिर सुरक्षा प्रमुख महेश येसेकर उपस्थित होते. संस्थानतर्फे आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांचा साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.
#shirdi #marathinews #saibabasansthan #shirdisai #shirdisaibaba #bollywood #bollywoodnews #rasmikamandhana #bollywood #bolleywoodsong #khurana #latestnews #Thamma
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: