Aligarh Viral Video : होणाऱ्या जावयासोबत पळालेली सासू परतली तेव्हा…
Автор: BBC News Marathi
Загружено: 19 апр. 2025 г.
Просмотров: 517 180 просмотров
#bbcmarathi #viralvideo #aligarh #motherinlaw #soninlaw
उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये 39 वर्षीय सपना यांच्या मुलीशी 25 वर्षांच्या राहुल यांचं लग्न ठरलं होतं. पण लग्नाच्या काही दिवसांअगोदरच दोघेही पळून गेल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर 17 एप्रिलला दोघांनीही पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं, आणि आपल्या नात्याची कबुलीही दिली.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: