रगडा पॅटिस | घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात अतिशय चटपटीत आणि पौष्टिक सोपा रगडा पॅटिस | Ragada patties
Автор: मराठी तडका (Marathi Tadka)
Загружено: 2019-07-24
Просмотров: 3689689
#रगडापॅटिसरेसिपीमराठीत #Ragdapattiesrecipe #Chatrecipe
अतिशय सोप्या पद्धतीने रगडा पॅटिस बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
रगडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य👇
1 वाटी पांढरे वाटाणे
1 कांदा बारीक कापून
1 टोमॅटो ची प्युरी
1 चमचा लाल तिखट
1 चमचा हळद
हिरवी मिरची चे काप
1 चमचा धणे पावडर
1 चमचा जिरे पावडर
अर्धा लिंबाचा रस
कोथिंबीर
1 चमचा आलं पेस्ट
जिरे मोहरी
पॅटिस बनवण्यासाठी लागणारे साहित्य👇
5 उकडलेले बटाटे
हिरवी मिरची चे काप
हळद
आलं पेस्ट
जिरे पावडर
मीठ
2 चमचे कॉर्नफ्लोअर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: