हा कोकण अजून पाहिला नसेल! 😍 देवबाग गाव आणि म्हाताराची चूल Lighthouse | Malvan Vlog | Tusnami iland🏝️
Автор: Rohan Jagtap vlogs
Загружено: 2026-01-13
Просмотров: 1735
नमस्कार मित्रांनो 🙏
या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील सुंदर देवबाग गाव पाहणार आहोत 🌴
एका बाजूला शांत नदी आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र असलेलं हे गाव मन जिंकून घेतं.
या प्रवासात आम्ही:
✔️ देवबाग गावातून फिरलो
✔️ नारळाच्या झाडांनी वेढलेले सुंदर रस्ते पाहिले
✔️ ऐतिहासिक म्हाताराची चूल Lighthouse
✔️ British आणि Portuguese काळातील आठवणी
✔️ निसर्ग, शांतता आणि कोकणचा खरा अनुभव
जर तुम्हाला कोकण, ट्रॅव्हल आणि निसर्ग आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा 💙
व्हिडिओ आवडला तर:
👍 Like करा
🗣 Comment करा
🔔 Channel Subscribe करा
Music by-: Blue mountains
Source -: Apple iMovie
धन्यवाद ❤️
Rohan Jagtap Vlogs
#Devbagh
#MhatarichiChul
#DevbaghBeach
#KonkanVlog
#Malvan
#LighthouseVlog
#MarathiVlog
#KokanTravel
#SeaAndRiver
#Tsunamiiland
#Hiddenkokan
#RohanJagtapVlogs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: