“Nanded City मध्ये Datta Jayanti महाप्रसादाची सुरुवात! हजारोंनी घेतला सहभाग | Full Vlog”
Автор: @praj ke vlogs
Загружено: 2025-12-04
Просмотров: 300
आज Datta Jayanti निमित्त Nanded City Swami Samarth Mathामध्ये भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
संध्याकाळी 7:30 पासून महाप्रसादाची सुरुवात झाली आणि हजारो भक्तांनी दिव्य वातावरणात सहभागी होऊन प्रसाद ग्रहण केला.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला –
• महाप्रसादाची लांबलचक रांग
• भक्तांची गर्दी
• प्रवेश व बाहेर जाण्याची व्यवस्था
• व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन
• संपूर्ण LIVE वातावरण
हे सर्व अनुभवायला मिळेल.
आजचा सोहळा सुरळीत पार पाडल्याबद्दल Swami Samarth Math व्यवस्थापन व सर्व volunteers यांना मनापासून धन्यवाद.
जय स्वामी समर्थ! 🙏✨
जर व्हिडिओ आवडला तर LIKE करा, SHARE करा आणि channel SUBSCRIBE करायला विसरू नका ♥️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: