Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

ULHASNAGAR | वंचित बहुजन आघाडीची सर्व ७८ जागांवर उमेदवार उतरवण्याची घोषणा

Автор: NavaRashtra

Загружено: 2025-11-13

Просмотров: 22104

Описание:

#ulhasnagar #bahujanvikasaghadi #prakashambedkar

आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व ७८ जागांवर उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात आला असून, या मेळाव्यात जिल्हा प्रवक्ता सोनू पवार यांनी अधिकृत घोषणा केली. उल्हासनगर महापालिकेत एकूण २० पॅनल्स असून प्रत्येकी चार नगरसेवक असणार आहेत. दलित मतदारसंख्येचा मोठा प्रभाव लक्षात घेता, या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगले यश मिळेल असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे उल्हासनगर शहरावर विशेष प्रेम असून, आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपली संघटनात्मक ताकद आणि जनाधार दाखवून देईल, असा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.

ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.

☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @navarashtra  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra​  

☛ Like us :
  / navarashtra​  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra  

☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/

☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]

Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live

#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate

ULHASNAGAR | वंचित बहुजन आघाडीची सर्व ७८ जागांवर उमेदवार उतरवण्याची घोषणा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Kalyan Kale | MVA मध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास कुठलीही अडचण नाही

Kalyan Kale | MVA मध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास कुठलीही अडचण नाही

News Planet With Vishal Patil |'देशातील मोठी दहशतवादी संघटना म्हणजे RSS', विधनावर Sujat Ambedkar ठाम

News Planet With Vishal Patil |'देशातील मोठी दहशतवादी संघटना म्हणजे RSS', विधनावर Sujat Ambedkar ठाम

Ashok Chavan Vs Congress : नांदेडमध्ये काँग्रेस-भाजप आमनेसामने; चव्हाणांविरोधात काँग्रेसचं प्लॅनिंग!

Ashok Chavan Vs Congress : नांदेडमध्ये काँग्रेस-भाजप आमनेसामने; चव्हाणांविरोधात काँग्रेसचं प्लॅनिंग!

Sujat Ambedkar Speech | भाषणातून सुजात आंबेडकरांची Rajendra Gawai यांच्यावर टीका

Sujat Ambedkar Speech | भाषणातून सुजात आंबेडकरांची Rajendra Gawai यांच्यावर टीका

WADI Nagpur | VBA राजू जंगलेंचा अध्यक्ष पदासाठी अर्ज..! शेकडो वंचीत कार्यकर्त्यांचा जल्लोष!

WADI Nagpur | VBA राजू जंगलेंचा अध्यक्ष पदासाठी अर्ज..! शेकडो वंचीत कार्यकर्त्यांचा जल्लोष!

नांदेड़ में सुजात आंबेडकर की अगुवाई में निकली पदयात्रा, वंचित बहुजन आघाड़ी का जनसंपर्क अभियान

नांदेड़ में सुजात आंबेडकर की अगुवाई में निकली पदयात्रा, वंचित बहुजन आघाड़ी का जनसंपर्क अभियान

Nanded : नांदेड़ प्रभाग नं 7 डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर में वंचित आघाड़ी की भव्य जाहिर सभा ....

Nanded : नांदेड़ प्रभाग नं 7 डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर में वंचित आघाड़ी की भव्य जाहिर सभा ....

भोकर नगरपरिषद वंचित बहुजन आघाडी ची काँग्रेस सोबत युती नाही, नगराध्यक्ष तर 2 नगरसेवकाला उमेदवारी दिली

भोकर नगरपरिषद वंचित बहुजन आघाडी ची काँग्रेस सोबत युती नाही, नगराध्यक्ष तर 2 नगरसेवकाला उमेदवारी दिली

Полная мобилизация с 1 января: ТЦК готовятся к тотальной охоте на мужчин по всей стране!

Полная мобилизация с 1 января: ТЦК готовятся к тотальной охоте на мужчин по всей стране!

Только НЕМЦОВ Все ПОНИМАЛ! - Гарри Каспаров

Только НЕМЦОВ Все ПОНИМАЛ! - Гарри Каспаров

वंचितच्या उम्मेदवारांसोबत अर्ज भरण्यासाठी आई सुद्धा पोहचली, बघा आई काय म्हणाली Prakash Ambedkar VBA

वंचितच्या उम्मेदवारांसोबत अर्ज भरण्यासाठी आई सुद्धा पोहचली, बघा आई काय म्हणाली Prakash Ambedkar VBA

कळवा मुंब्रा विधानसभाा मतदारसंघाकडून वंचित बहुजन आघाडीलाही अपेक्षा

कळवा मुंब्रा विधानसभाा मतदारसंघाकडून वंचित बहुजन आघाडीलाही अपेक्षा

Buldhana बुलढाण्यात वंचितचा उमेदवार मैदानाबाहेर! #buldhana #vanchit_bahujan_aaghadi #election2025

Buldhana बुलढाण्यात वंचितचा उमेदवार मैदानाबाहेर! #buldhana #vanchit_bahujan_aaghadi #election2025

वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा यांची थेट मुलाखत बघा.

वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा यांची थेट मुलाखत बघा.

7/12 प्रकाश आंबेडकरांच्या नावावर, महापालिकेकडून पाडकाम सुरू | Prakash Ambedkar | Dombivli

7/12 प्रकाश आंबेडकरांच्या नावावर, महापालिकेकडून पाडकाम सुरू | Prakash Ambedkar | Dombivli

CONGRESS VANCHIT BAHUJAN AGHADI ALLIANCE: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस 'वंचित' युती?

CONGRESS VANCHIT BAHUJAN AGHADI ALLIANCE: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस 'वंचित' युती?

VANCHIT BAHUJAN AGHADI SONG | वंचित बहुजन आघाडी Song |शितल साठे | मधुर शिंदे | सचिन माळी #VBA #वंचित

VANCHIT BAHUJAN AGHADI SONG | वंचित बहुजन आघाडी Song |शितल साठे | मधुर शिंदे | सचिन माळी #VBA #वंचित

Congress -Vanchit एकत्र येण्यामागची राजकीय खेळी काय? या युतीमुळे ठाकरे आणि पवारांना डावललं जातंय का?

Congress -Vanchit एकत्र येण्यामागची राजकीय खेळी काय? या युतीमुळे ठाकरे आणि पवारांना डावललं जातंय का?

GODHAL | वंचित बहुजनांचा गोंधळ | MILIND SHINDE | SHITAL SATHE | SACHIN MALI #गोंधळ #बहुजन #GONDHAL

GODHAL | वंचित बहुजनांचा गोंधळ | MILIND SHINDE | SHITAL SATHE | SACHIN MALI #गोंधळ #बहुजन #GONDHAL

अकोला फॉर्म्युला आता सोलापूरात..? काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीची युती निवडणुकीचा गेम बदलणार..

अकोला फॉर्म्युला आता सोलापूरात..? काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीची युती निवडणुकीचा गेम बदलणार..

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]