Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पालघरमध्ये कष्टकरी, आदिवासी रस्त्यावर; महामार्ग वाहतूक ठप्प

Автор: HP Live News

Загружено: 2026-01-20

Просмотров: 24404

Описание:

Massive Red March in Palghar: 20,000 Workers Protest Pending Demands

पालघर जिल्ह्यात कष्टकरी, आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज एक ऐतिहासिक ‘लाँग मार्च’ काढण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि त्यांच्या सहकारी संघटनांच्या वतीने १९ जानेवारी रोजी डहाणूच्या चारोटी नाक्यावरून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली.

वनजमिनींचे हक्क, वाढवण व मुरबे बंदर रद्द करा, स्मार्ट मीटर योजना बंद करा, बेरोजगारी, घरकुल भ्रष्टाचार आणि विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात हा ‘लाल वादळ’ मंगळवारी थेट पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात सुमारे २० ते २५ हजार आंदोलक सहभागी झाल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आहे.

या ऐतिहासिक मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. डॉ. अशोक ढवळे, महिला नेत्या कॉ. मरियम ढवळे, राज्य सचिव कॉ. डॉ. अजित नवले आणि आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केले.
महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि आरोग्य सुविधा तैनात करण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

पालघरमध्ये कष्टकरी, आदिवासी रस्त्यावर; महामार्ग वाहतूक ठप्प

#Palghar
#LongMarch
#RedStorm
#CPIM
#TribalRights
#WorkersProtest
#ForestLand
#VadhavanPort

Subscribe YouTube channel For latest breaking news :
   / hanifmirrorhplive  

HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com

Social Media Handles:

Facebook : https://www.facebook.com/groups/61288...

Facebook :   / hpvasaivirar  

You Tube :    / @hplivenews  

Twitter : https://twitter.com/home

Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...

Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...

पालघरमध्ये कष्टकरी, आदिवासी रस्त्यावर; महामार्ग वाहतूक ठप्प

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

नालासोपारा ठरला भाजपाचा तारणहार; ३६ जागांनी गेमचेंजर!

Marxist Protest Palghar। जल, जंगल, जमीनच्या गंभीर प्रश्नांवर कम्युनिस्ट पक्षाचा भव्य लॉंग मार्च

Palghar Protest Update : पालघरमधील माकपचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Palghar | Vinod Nikole | जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्यास आंदोलन मागे घेणार

Palghar Protest : पालघरमध्ये माकपचा भव्य लाँग मार्च, वाढवण बंदराविरोधात हजारो नागरिक मोर्चात सहभागी

Palghar Communist Morcha: मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

Palghar Communist Protest | 'जर शासनाने दखल घेतली नाही तर...' पालघरमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा इशारा

Palghar Morcha | वाढवण बंदराविरोधात पालघरमध्ये एल्गार | Wadhwan Bandar Project | N18V

Palgahar च्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरभारतीय कम्युनिस्ट पक्षाते ठिय्या आंदोलन | Communist Protest

Palghar News | पालघरमध्ये माकप आक्रमक, आंदोलनाचा आज तिसरा दिवस Zee24Taas

Borivali Adivasi Protest | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासींचे जमीनीसाठी आंदोलन

⚡️СРОЧНО! Путин ЭКСТРЕННО обратился к Трампу по КОНЦУ войну. США прижали Кремль @ДРУГАЯ СТРАНА

Palghar Protest | 'आम्ही आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सकारात्मक'

Wadhavan Port : पालघर में चौथी मुंबई  के विरोध में सड़कों  पर उतरा  जनसैलाब | #keshavbhumi

PalgharPolice vs Locals:पालघर पोलिसांचा अमानुषपणा,भूसंपादनासाठी महिलांना विवस्त्र करत खेचलं घराबाहेर

बोरगाव (सुरगाणा) येथील बिऱ्हाड आंदोलनास भारतीय आदिवासी पॅंथरचा जाहीर पाठिंबा..!

💥В СЕКУНДУ! В ДАВОСЕ РЕШИЛОСЬ СТРАШНОЕ! ПУТИНА ПОСТАВИЛИ НА МЕСТО! ТРИУМФ УКРАИНЫ! НОВОСТИ СЕГОДНЯ

लाल वादळ पालघरमध्ये दाखल;मोर्चा धडकला, पण दार उघडलं नाही; जेवण रस्त्यावर अन् झोप उघड्यावर....

'नाहीतर आम्ही रेल्वे रोको करू' Palghar मध्ये माकपचा ठिय्या आंदोलन

Palghar Protest | लाल वादळ आक्रमक, शेतकरी, महिलांचा समावेश

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com