कधी बाहेर नेत नाहीस” ताण्याचं उत्तर 😎 | Unlimited Food Date❤️ || Vishal chi Mayra vlog
Автор: Vishal chi Mayra
Загружено: 2025-12-24
Просмотров: 13013
आज मी बायकोला एक खास सरप्राईज दिलं 😄
नेहमीच म्हणायची – “मला कुठे फिरायला नेत नाहीस, बाहेर जेवायला पण नाही”
म्हणून यावेळी तिला थेट अनलिमिटेड फूड आणि ड्रिंक्स असलेल्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो 🍽️🔥
आजचा मिशन एकच होता –
👉 बायको पोटभर जेवली पाहिजे 😋
👉 आणि आजपासून ताणे थांबले पाहिजेत 😂
हा व्लॉग पूर्णपणे फनी, रिअल आणि कपल लाईफवर आधारित आहे.
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर
👍 Like करा
💬 Comment मध्ये सांगा – तुमच्या बायकोने असं कधी ताणे मारलेत का?
📌 Channel ला Subscribe करायला विसरू नका ❤️
Bussiness email id - [email protected]
#WifeVlog
#MarathiVlog
#FunnyVlog
#CoupleVlog
#HusbandWife
#UnlimitedFood
#FoodVlog
#HotelVlog
#RestaurantVlog
#BuffetVlog
#MarriedLife
#WifeSurprise
#VlogLife
#IndianVlogger
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: