Dudhsagar Waterfall 2025 | आता इथे पर्यटक का नाही येत?
Автор: Trek Yug
Загружено: 2025-08-01
Просмотров: 174
Dudhsagar Waterfall 2025 दोन वर्षानंतर पुन्हा इथे जाण्याचा योग आला. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. नियम अजून कडक केलेत. प्रवेश फि वाढवली आहे. अजून काय काय बदललं आहे ते आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहता येणार आहे. इथला हा waterfall trek कसा आहे? हे हि आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहता येईल जेणेकरून तुम्ही जर इथे जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या व्हिडिओ मुळे मदत नक्कीच मिळेल.
Dudhsagar Waterfall 2025 After two years, I got the chance to go here again. Now many things have changed. The rules have been tightened further. The entry fee has been increased. What else has changed, you will be able to see in this video. How is this waterfall trek here? You can also see this in this video so that if you are thinking of going here, then this video will definitely help you.
Treks Playlist
• Treks
तुम्ही आम्हाला Social Media वर Follow आणि Subscribe करू शकता.*
आमचे इन्स्टाग्राम अकाउंट https://www.instagram.com/trek_yug?ig...
आमचे फेसबुक अकाउंट
https://www.facebook.com/share/gU2eW5...
#dudhsagarwaterfalls
#waterfalltrek
#goa
#goainmonsoon
#trekking
#westernghats
#sahyadri
#सह्याद्री
#दूधसागर
#trekyug
#tambadisurla
#jungletrek
#chennaiexpress
#rivercrossing
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: