हेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ||कीर्तन सेवा मुंढे (सावंतवाडी) ता. चिपळूण
Автор: Mayuri sathe chavan
Загружено: 2025-05-04
Просмотров: 1193
हेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविलें अनंतें तैसें चि राहवें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥
वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥
तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥
कीर्तन सेवा नक्की ऐका
मो 9011445861
9552199680
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: