|| श्री दत्तवारी चौथी || दिवस पहिला भाग १ 🙏🚩
Автор: vasudhaiva kutumbakam
Загружено: 2025-11-20
Просмотров: 483
स्वामी हो नमस्कार 🙏🚩
आज दत्तवारीला श्री गुरुपद्म पोखरी येथून सुरुवात झाली आहे श्री स्वामींचे आशीर्वाद घेऊन सद्गुरु स्वामी सखांचा आशीर्वाद घेऊन यती परमहंस सुमंतश्रमजी स्वामी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आणि आपणा सर्वांचे र्आशीर्वाद घेऊन आम्ही दत्ताचे वारकरी म्हणून सुरुवात करत आहोत आपण सर्वांच्या सदैव सदिच्छा आणि आशीर्वाद आम्हाला सदैव पाठबळ आणि प्रेरणा येत राहतील 🙏🚩
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: