नॉर्थ इंडियन स्टाईल कढी पकोडे | धाबा स्टाईल कढी पकोडा | परफेक्ट घट्ट व क्रिमी कढी रेसिपी
Автор: Vidya's Food Stories
Загружено: 2025-11-13
Просмотров: 156
नमस्कार मंडळी 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट कढी पकोडे — उत्तर भारतीय पद्धतीची खास डिश जी भाताबरोबर खायला अप्रतिम लागते 😋
ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवता येते.
तिखट, आंबट आणि मऊ पकोड्यांनी भरलेली ही कढी सर्वांना आवडेलच!
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये सांगा 💬
👉 कढी पकोडे साठी लागणारे साहित्य:
बेसन
दही
कांदा
हळद, तिखट, मीठ
जिरे, मोहरी, कढीपत्ता
तेल
✨ पद्धत:
1️⃣ आधी पकोडे तयार करून घ्या.
2️⃣ मग दही-बेसनची कढी बनवा.
3️⃣ दोन्ही एकत्र करून स्वादिष्ट कढी पकोडे तयार करा.
भाताबरोबर किंवा रोटीसोबत सर्व्ह करा आणि घरातच रेस्टॉरंटची मजा घ्या!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: