Jaykumar Gore - Rural Development Minister Maharashtra | बार्शी - सोलापूर | 10 नोव्हेंबर 2025
Автор: Jaykumar Gore Media Team
Загружено: 2025-11-11
Просмотров: 437
भाजपा महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व विचारविनिमय बैठक माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी उपस्थित स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले .
यावेळी मा.आमदार राजेंद्र राऊत, विजय माने, आर.पी.आय.चे ॲड अविनाश गायकवाड ,माजी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, रमेश आण्णा पाटील,रावसाहेब मनगिरे मालक , विलास आप्पा रेनके,भारत पवार सर,पी एम मनगिरे सर, बाबासाहेब कापसे, मदन दराडे सर,बालाजी गडदे उपस्थित होते.
#barshi #Solapur #Maharashtra #elections
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: