मुंबई कॉमर्स एजुकेशनलइंस्टीट्यूट एसोसिएशनखाजगी व्यवसायासाठी तरुणांना रोजगाराची संधीउपलब्ध करून दिली
Автор: Viral2Talk
Загружено: 2025-11-18
Просмотров: 8
मुंबई कॉमर्स एजुकेशनल इंस्टीट्यूट एसोसिएशन' खाजगी व्यवसायासाठी राज्यातीलच नव्हे तर देशातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली
बॉम्बे (मुंबई) कॉमर्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असोसिएशन' संघटना ही मुंबईमधील संगणक टंकलेखन व लघुलेखन संस्थांची संघटना ही गेली सहा ते सात दशकापासून कार्यरत आहे. या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आज पर्यंत शासकीय, निमशासकीय, खाजगी व्यवसायासाठी राज्यातीलच नव्हे तर देशातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यातूनच लाखो तरुण तरुणींना शासकीय निमशासकीय बँका कॉर्पोरेशन खाजगी क्षेत्रात उत्कृष्ट लघुलेखक, लिपिक टंकलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून जॉब मिळत आहेत. मुंबई जिल्ह्यात पूर्व पश्चिम व दक्षिण तिन्ही विभागात एकूण 150 शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग व शॉर्टहॅन्ड संस्थआहे।
विद्यार्थी संखेत वाढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे अध्यक्ष डॉ. श्री नंदकुमार बेडसे (IAS) हे परीक्षा परिषदेच्या अध्यक्ष पदावर रुजू झाल्यानंतर संगणक टंकलेखन क्षेत्रात अनेक लक्षणीय बदल घडवून परीक्षेत चालणारे गैरप्रकार, LMS सॉफ्टवेअर, बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही कॅमेरा संस्थेत लावण्याचे सक्तीचे करून गैरप्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा घातला हे खरोखरच स्तुत्य आहे. अध्यक्षपद डॉ. श्री नंदकुमार बेडसे साहेब यांना देण्यात आले आणि श्री. संतोष कंटे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक उत्तर विभाग, श्रीमती हेमलता गावित उपनिरीक्षक पश्चिम विभाग आणि श्रीमती संगीता माने शिक्षण उपनिरीक्षक दक्षिण विभाग, मुंबई कॉमर्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रभाकर डंबल, सचिव श्री दिपक पाटील, कोषाध्यक्ष विक्रम सावरकर आणि सदस्य श्री अशोक अभ्यंकर, गोपाळ कृष्णन, विनय राने, खेमराज सिंग धानिक, दीपक खरात, पार्वती शिंदे, सरिता तावडे, राजन ठाकूर,सतीश पवार हे उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन संघटनेचे प्रतिनिधी श्री विनय राणे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: