चमचमित तोंडाला पाणी आणणारे स्टफ्ड (भरलेले) बोंबील फ्राय Seema Sawant
Автор: Manatale Sare Kahi , मनातलं सारं काही
Загружено: 2025-12-19
Просмотров: 330
#stuffedbombilfry #स्टफ्ड(भरलेले)बोंबीलफ्राय #seemasawant
चमचमित तोंडाला पाणी आणणारे स्टफ्ड (भरलेले) बोंबील फ्राय Seema Sawant
स्टफ्ड (भरलेले) बोंबील फ्राय
साहित्य :
५ ओले बोंबील
५ मोठ्या कोळंबी
मॅरिनेशन :
मीठ
१/२ लिंबाचा रस
बोंबिलांचा मसाला :
पाव चमचा हिरवा मसाला वाटण
पाऊण चमचा हळद
पाऊण चमचा लाल मिरची पावडर
१ चमचा आगूळ / लिंबाचा रस
हिरवा मसाला वाटण :
१५ हिरव्या मिरच्या
२ इंच आल्याचा तुकडा
६ लसूण पाकळ्या
दीड-दोन वाट्या कोथिंबीर
पाणी
कोळंबीचे सारण :
२ चमचे गोडेतेल
४-५ लसूण पाकळ्या
१ छोटा कांदा
पाव चमचा हिरवा मसाला वाटण
कोळंबीचा खिमा
पाव चमचा हळद
१/२ चमचा घरचा मालवणी मसाला
चवीपुरतं मीठ
१ चमचा आगूळ
थोडीशी कोथिंबीर
टूथपिक (बोंबिलाना लावण्यासाठी)
तांदळाचे पीठ
बारीक रवा
लाल मिरची पावडर
मीठ
कॉर्न फ्लोर
पाणी
तळण्यासाठी गोडेतेल
Other link :
1) https://youtube.com/playlist?listPLJh...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: