Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

मोफत..... मोफत .....मोफत...💐💐💐अनुसूचित जमातीतील (आदिवासी) विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी💐

Автор: Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

Загружено: 2025-09-30

Просмотров: 25745

Описание:

पोलीस व आर्मी भरतीचे मोफत पूर्व प्रशिक्षण👍

TRTI आदिवासी जमाती विद्यार्थ्यांसाठी पोलीस व सैन्य भरती 2024- 25 करिता जे विद्यार्थी व्हॅलिडीटी प्रमाणपत्र आणि इतर कोणते प्रमाणपत्र नसल्या कारणामुळे होल्ड वर ठेवण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांना नव्याने पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण 2025 - 26 याकरिता नव्याने फॉर्म भरायचे आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.


अर्हता: 12 पास

1) विद्यार्थ्यांना मिळणार प्रतिमहा 10,000रुपये
2) पुस्तकांसाठी 12000 रुपये ( एक वेळा)
3) क्लास कडून दोन बूट दोन ट्रॅक सूट दोन टी-शर्ट दोन पॅंट एक पाणी बॉटल आणि शारीरिक चाचणीची तयारी
4) विद्यार्थ्यांनी Trti च्या खालील लिंक वर जाऊन आपला प्रवेश नोंदवावा.
खालील लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन फ्रॉम भरू शकता...

TRTI पोलीस भरती Link: https://cpetp.trti-maha.in/


महत्त्वाचे
1)नोंदणी ची सुरुवात : 29 सप्टेंबर
2025

2) नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोंबर 2025

3) फार्मची प्रिंट काढण्याची तारीख : 14 ऑक्टोंबर 2025

नोट :सर्वांनी आपला रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड जपून ठेवावा.

टिप :- अर्ज कागदपत्रे, निवडप्रक्रिया, वॉलिडिटी, याची सविस्तर माहिती व मार्गदर्शन ...

अधिक माहिती साठी खालील google form भरावा..
https://docs.google.com/forms/d/e/1FA...

लागणारे कागदपत्र :-

1.रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो कमाल १०० kb पर्यत (केवळ jpg, jpeg, png format मध्ये)

2.स्वाक्षरी - कमाल २० kb पर्यंत (केवळ jpg, jpeg, png format मध्ये)इतर सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे PDF Format मध्ये खालीलप्रमाणे असावे (कमाल २५० kb पर्यंत)
3.उमेदवारांचा जन्म दाखला / १० वी चे प्रमाणपत्र / पासपोर्ट/शाळा सोडल्याचा दाखला (यापैकी कोणतेही एक)
4.आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसाहित)
5.१० वी गुणपत्रिका / प्रमाणपत्र (दोन्हीही असेल तर एकत्रीत करून अपलोड करावे)
6.१२ वी गुणपत्रिका / प्रमाणपत्र (दोन्हीही असेल तर एकत्रीत करून अपलोड करावे)
7.पदवी गुणपत्रिका / प्रमाणपत्र
8.महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
9.आर्थिक वर्ष २०२३-२४ किंवा २०२४-२५ उत्पनाचे प्रमाणपत्र (संबंधित तहसीलदार यांनी निर्गमित केलेला असावा)
10.जमात प्रमाणपत्र (नमुना 'क')
11.जमात वैधता प्रमाणपत्र (नमुना 'ग')
12.अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)
13.राजपत्र (Gazette) नावामध्ये बदल असल्यास (लागू असल्यास)

पत्ता : - Phoenix Career Development Academy Wardha

आर्वी नाका,वर्धा

Watsapp Mob No :-

9579909342

8010285625

9960805625

मोफत..... मोफत .....मोफत...💐💐💐अनुसूचित जमातीतील (आदिवासी) विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी💐

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

array(0) { }

© 2025 dtub. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]