जालिंदरनाथ मंदिर, किंदरवाडी (ता. तासगांव, जि. सांगली)|संपूर्ण दर्शन| Jalindarnath Temple, Kindarwadi
Автор: Bhatkanti TV
Загружено: 2024-01-09
Просмотров: 687
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
__________________________________
Location - https://maps.app.goo.gl/LTjmgFFej65qf...
__________________________________
■ इतर Vlogs
• जालिंदरनाथ मंदिर, अडसरवाडी (ता. खानापूर, ज...
• राजुबुवा मंदिर, घोटी खुर्द (ता. खानापूर, ज...
• गोपाबाईची विहीर, मंगळवेढा (ता. मंगळवेढा, ज...
• श्री काशिविश्वेश्वर मंदिर, मंगळवेढा (ता. म...
• राधा गोपाल मंदिराचे म्युझियम, आरवडे (ता. त...
__________________________________
▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व तासगांव तालुक्यातील किंदरवाडी येथील जालिंदरनाथ मंदिराची माहिती दिलेली आहे. येथे जालिंदरनाथांचे एक गुहा मंदिर आहे. हे मंदिर किंदरवाडी गावापासून साधारण 2km बाहेर एका डोंगरावर आहे. या ठिकाणाला पौराणिक वारसा आहे. असं म्हणतात की पूर्वी जालिंदरनाथ येथील गुहेमध्ये तपश्चर्या करायचे. येथील परिसर निसर्गरम्य आहे. येथे एक बोगदा आहे, असं म्हणतात की या बोगद्याचा मार्ग अडसरवाडीतील जालिंदरनाथ मंदिराजवळ निघतो. येथील परिसरात एक सुंदर किंदरवाडीचा तलाव आहे. हे ठिकाण जास्त लोकांना माहित नाही. या Vlog मध्ये या देवस्थान संबंधी एक आख्यायिका सुद्धा सांगितली आहे.
हे ठिकाण खानापूर पासून 8 किमी तासगांव पासून 31 किमी व सांगली पासून 55 किमी अंतरावर आहे.
या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
__________________________________
#जालिंदरनाथ #jalindarnath #kindarwadi #किंदरवाडी
__________________________________
▪︎ जालिंदरनाथ मंदिर किंदरवाडी
▪︎ तासगाव तालुक्यातील जालिंदरनाथ मंदिर
▪︎ सांगली जिल्ह्यातील जालिंदरनाथ मंदिर
▪︎ तासगाव तालुका पर्यटन स्थळे
▪︎ सांगली जिल्हा पर्यटन स्थळे
▪︎ Jalindarnath Temple Kindarwadi
▪︎ Khanapur tourism Places
▪︎ Sangli District Tourism Places
__________________________________
Contact - [email protected]
__________________________________
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: