एका एकरात 150+ टन ऊस! जाणून घ्या नाना ऊस तंत्रज्ञानाचं रहस्य |कमी पाणी, जास्त उत्पादन!
Автор: शेतकरी बळीराजा
Загружено: 2025-09-10
Просмотров: 12580
#नाना_ऊस_तंत्रज्ञान #उस_लागवड #sugarcanefarming #ऊसपिक #sugarcanefield #highyieldfarming
शेतकरी मित्रांनो, प्रगतशील शेतकरी श्री. नवनाथ (नाना) गायकवाड यांनी विकसित केलेल्या नाना ऊस तंत्रज्ञानामुळे आता 150+ टन ऊस उत्पादन घेणे सहज शक्य झाले आहे. 🚜 या पद्धतीत व्हरायटी 86032, प्रति एकर 4000 रोपे, ड्रीप सिंचन, दर 10 दिवसाला खत व्यवस्थापन आणि कमी पाण्यात ऊस शेती यावर भर दिला आहे. या अनोख्या तंत्रज्ञानामुळे 40 फूट लांबीचे ऊस, 3-5 किलो वजनाची कांड, बुडा पर्यंत ऊन व खेळती हवा मिळाल्याने उसाची वाढ अधिक जोमदार होते. 🌾 महाराष्ट्रासह देशभरात चर्चेचा विषय ठरलेले हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना रेकॉर्ड ब्रेक उस उत्पादन घेण्यासाठी प्रेरणा देत आहे.
Timeline :
00:00 – नाना ऊस तंत्रज्ञानाची ओळख Introduction
01:27 – दोन पट्ट्यामध्ये अंतर किती ठेवायचे?
04:25 – ऊसाला पाणी किती द्यायचे? योग्य प्रमाण
10:50 – उसाची संख्या व फुटवे मोजून दाखवले
18:45 – या प्रयोगाचा विचार कसा आला?
21:20 – ऊसाला मटेरियल/खते किती व कधी टाकावे आणि खानानी कशी करावी?
25:08 – नानांचा शेतकऱ्यांना सल्ला
27:54 – नानांनी रोपवाटिकेत तयार केलेले बेणे
29:16 – खते काय सोडली? संपूर्ण शेड्यूल व नियोजन
👨🌾 प्रगतशील शेतकरी - श्री नवनाथ गायकवाड
🏡 रा - शहाजीनगर - रेडा, ता - इंदापूर. जी - पुणे
📞 मो - 7350509696
🔗 🎥उच्च उत्पादन, कमी खर्च आणि भरघोस नफा – रहस्य या प्लेलिस्टमध्ये!
👉 • शेती मार्गदर्शन - प्रगतशील शेतीचे रहस्य | ...
🔗 🎥 केळी संदर्भातील सर्व माहिती मिळवण्यासाठी ही Playlist नक्की बघा:
👉 • केळी शेती संपूर्ण मार्गदर्शन | Banana Farm...
✨ हा व्हिडिओ शेअर करा 🙏
🚀 Like, Share & Subscribe करा!
🔥 अधिक माहितीसाठी Follow करा! 🎥✨
📢 Follow us on Social Media for More Updates!
🔴 YouTube: / @shetkaribaliraja1978
📘 Facebook: / abhimanyu.pavase
📸 Instagram: / ahhimanyupawase
#dripirrigation #उच्चउत्पादन_ऊस #फर्टिलायझर_ऊस #smartfarming #महाराष्ट्र_शेती #शेतीमार्गदर्शन #exportquality #शेतकरीयशोगाथा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: