कधीही न पाहिलेला Original व्हिडियो | महाराष्ट्र दुष्काळ सन १९७३ | Maharashtra Drought in 1973 |
Автор: दैनिक बातम्या - Dainik Batmya
Загружено: 2021-03-08
Просмотров: 1205240
चॅनेल ला Subscribe करा.
Facebook - / batmya.press
Twitter - / batmya_press
Website - batmya.press
१९७३ हे महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सलग तिसरे वर्ष होते. औरंगाबाद, उस्मानाबाद, बिड, सोलापूर, अहमदनगर, परभणी, नांदेड आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. मार्च १९७३ च्या अखेरीस महाराष्ट्र शासनाने दुष्काळ निवारणाच्या विविध योजनांवर १५०० कोटी रुपये खर्च केल्याचा अंदाज आहे. या चित्रपटात भीषण दुष्काळाने सर्वाधिक पीडित लोकांना मदत करण्यासाठी विविध अधिकृत आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्य दर्शविले गेले आहे.
भारत सरकार कडून, माहिती मंत्रालय, चित्रपट विभाग.
#maharashtra
#batmyapress
#dushkal
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: