दादर मार्केटमध्ये फक्त ₹40 पासून Trendy Bags Collection | Jewellery Organiser | Gift Bags | SA2
Автор: Lokmat Sakhi
Загружено: 2025-12-03
Просмотров: 25685
लग्नात गिफ्ट देण्यासाठी परवडणाऱ्या, ट्रेंडी आणि आकर्षक बॅग्स शोधत आहात? दादर मार्केटमध्ये मिळणारे फक्त ₹40 पासून सुरू होणारे खास कलेक्शन आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत!
येथे तुम्हाला मिळतील:
✔ लहान, मोठ्या साईझ आणि वेगवेगळ्या शेपमधील ट्रेंडी गिफ्ट बॅग्स
✔ लग्न, मुंज, naming ceremony, वाढदिवसासाठी बेस्ट गिफ्ट बॅग्स
✔ घरातील कपडे व्यवस्थित ठेवण्यासाठी मोठे ऑर्गनायझर्स
✔ ज्वेलरी ठेवण्यासाठी स्पेशल ज्वेलरी ऑर्गनायझर्स
✔ पिकनिक, ट्रॅव्हल आणि आउटिंगसाठी खास बॅग्स
✔ परवडणाऱ्या किंमती, मोठी रेंज आणि भरपूर डिझाइन्स
दादर मार्केट हे शॉपिंगसाठी नेहमीच फेमस आहे आणि या व्हिडिओमध्ये आम्ही त्याच मार्केटमधील बेस्ट बॅग कलेक्शन दाखवत आहोत.
हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या बजेटमध्ये बेस्ट ऑप्शन्स कोणते आहेत ते जाणून घ्या!
व्हिडिओ आवडला तर LIKE, SHARE & COMMENT करायला विसरू नका ❤️
असेच आणखी शॉपिंग व्हिडिओंसाठी Subscribe करा!
#DadarMarket #DadarShopping #GiftBags #WeddingGiftBags #TrendingBags #AffordableBags #BagsCollection #OrganizerBags #JewelleryOrganizer #PicnicBags #TravelBags #BudgetShopping #MumbaiShopping #ShoppingVlog #MarathiVlog #40RsShopping #WeddingShopping #MarathiYouTube
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
• Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
2) Shopping - Lokmat Sakhi
• Shopping
3) Podcast - Lokmat Sakhi
• Podcast
4) Ask The Expert
• Ask The Experts
5) Health - Lokmat Sakhi
• Lokmat Sakhi Health Tips
6) Self Made Sakhi
• Self Made Sakhi
7) Beauty - Lokmat Sakhi
• Beauty & Makeup
8) Hair Care - Lokmat Sakhi
• Lokmat Sakhi - Hair Care
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: