"माझी आई आता दिसणार नाही..."चिमुकलीची आर्त हाक,आरोपीवर 'हिट अँड रन'चा गुन्हा दाखल करा | Latur News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-08-25
Просмотров: 4508
"माझी आई आता दिसणार नाही..."चिमुकलीची आर्त हाक,आरोपीवर 'हिट अँड रन'चा गुन्हा दाखल करा | Latur News
एका अपघातात आईला गमावलेल्या चिमुरडीने भावुक करतानाच न्यायाची आर्त मागणी केली आहे. ती म्हणते, "माझी आई आता कधीच मला दिसणार नाही," अशी वेदना व्यक्त करत डॉक्टर आरोपीवर हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तिने केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची गंभीरता आणि पोलिसांच्या कारवाईची प्रतीक्षा संपूर्ण राज्य पाहत आहे.
hit and run case, doctor accused, emotional child appeal, road accident tragedy, mother death case, justice for victim, viral emotional video, marathi news update, police action demanded, maharashtra accident news
#hitantruncase #justiceforchild #emotionalappeal #doctoraccused #roadaccident #marathinews #viralvideo #policeaction #tragicincident #maharashtranews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: