देवेंद्र तुझी लावू का?😂😂 राजचे फटके.. उद्धवला हसू आवरेना! raj thackeray uddhav thackeray on fadnavis
Автор: Satya Marathi
Загружено: 2025-12-24
Просмотров: 43026
देवेंद्र तुझी लावू का?😂😂 राजचे फटके.. उद्धवला हसू आवरेना! raj thackeray uddhav thackeray on fadnavis
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची युती आज मी जाहीर करतो असं राज ठाकरेंनी म्हटल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांवर ठाकरे बंधूंनी तुफान टोलेबाजी केली.. राज ठाकरेंनी यावेळी मुंबईत मराठी व आमच्या युतीचाच महापौर बसेल असं म्हणत मुंबई महानगर पालिका निवडणुका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.. दरम्यान मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका होऊ लागल्यानंतर राज ठाकरे मदतीला धावून आले.. लाव रे तो व्हिडिओ उपक्रमाची आठवण करून दिली.. फडणवीसांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.. तसे त्यांचे खूप व्हिडिओ माझ्याकडे आहेत.. अस म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांना इशारा दिला.. पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं? ते सविस्तर पहा.. कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हे नाही सांगणार. महाराष्ट्रात लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या आहेत. त्यात दोन टोळ्या जास्त झाल्यात, ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात. ज्याची अनेक दिवस वाट पाहिली जात होती, शिवसेना आणि मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करत आहोत. अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक असेल, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते" त्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की ते स्वतः निवडणुकीत पराभूत झाले. तर उद्धव ठाकरे म्हणाले, की आपण त्यांच्यावर बोलावं इतकीही त्यांची पातळी उरली नाही. तर राज ठाकरे यांनी 'देवांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत, दानवांच्या प्रश्नांना नाही' अशी कोटी करत हशा पिकवला. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असंही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. मुख्यमंत्री अल्ला हाफिज बोलतानाचा एक व्हिडिओ फिरतोय. माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला..
Raj Thackeray l Uddhav Thackeray l
#MarathiNews #SatyaMarathi #rajthackeray #uddhavthackeray #shivsena #mns #maharashtranews #maharashtrapolitics #viral
About us - Welcome to my marathi YouTube channel : Satya Marathi. You will get all the latest Marathi News around Maharashtra on our satya marathi channel.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: