०९ मे २०२५ ला वाडीपूजेनिमित्त सादर केलेलं नाटक. "सांभाळ तुझं सौभाग्य" भाग क्र.:-१
Автор: कोकणी अजित
Загружено: 2025-05-12
Просмотров: 1261
मानेश्वरी विकास मंडळ आणि वाघेश्वरी महिला मंडळ वरची ठोंबरे वाडी, गाव:-शीर ता. गुहागर. जि. रत्नागिरी.
आयोजित
09 मे 2025 रोजी वाडिपूजेनिमित्त सादर केलेलं नाटक. सर्व कलाकारांनी प्रथमच आपला अभिनय केलेला आहे.
नाटक :- "सांभाळ तुझं सौभाग्य "
लेखक :- श्री. सूर्यकांत सावंत सर
दिग्दर्शन:- श्री. राजन सावंत सर
सह दिग्दर्शन :- श्री. तुकाराम घडशी सर
संगीत:- श्री.प्रशांत गोरीवले सर
साऊंड:-वारे साऊंड सर्विस सावर्डे
नाट्यप्रयोगातील यशस्वी गुणवान कलाकार:-
भाई:- कु. संदेश शंकर ठोंबरे
अमोल:- श्री. सचिन शंकर ठोंबरे
काळे मामा:- श्री.प्रवीण रत्नाकर ठोंबरे
रुपेश :- श्री. संतोष बाळकृष्ण ठोंबरे
शंभु भटजी:-श्री. अजित हरिश्चंद्र ठोंबरे
सदू :-कु. विकास महादेव ठोंबरे
बापू :-श्री. हरिश्चंद्र सोमा ठोंबरे
उर्मिला:- अनुराधा घाडीगावकर
अमिता:-कु. नीलम सुवरे
इन्स्पेक्टर :- श्री. दिनेश पांडुरंग ठोंबरे
हवालदार :- कु. प्रभाकर अंनत ठोंबरे.
धन्यवाद 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: