हलव्याचे दागिने घरी कसे करायचे?बाजारात 1100 रुपयाला मिळणारे सेट घरीच तयार करा
Автор: Bhagyashri's Vlogs (Marathi)
Загружено: 2023-01-09
Просмотров: 178231
हलव्याचे दागिने घरी कसे करायचे?बाजारात 1100 रुपयाला मिळणारे सेट घरीच तयार करा#halvyachedagine#makararsantranti#halva #मकरसंक्रांती #हलव्याचे दागिने#marathi #हलवा #तिळगुळ
संक्रांती मध्ये नव्या नवरीला, जावयाला तसेच बाळाला हलव्याचे दागिने घातले जातात. संक्रांति मध्ये हलव्याच्या दागिन्याला विशेष महत्त्व आहे.हे दागिने घरच्या घरी कसे करायचे हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसेच जर कुणाला हे दागिने हवे असतील किंवा रुखवतीतील वस्तूची ऑर्डर द्यायची असल्यास, फॅन्सी ड्रेस हवे असल्यास खालील नंबर वर संपर्क करू शकता.
सौ. अमृता गहिवाल
94052 41542
पत्ता -मालपुरे कॉर्नर ,कळवण.जिल्हा. नाशिक.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: