Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे | अर्थपूर्ण भजन | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |

Автор: Bhakti Ras Sandhya

Загружено: 2025-11-07

Просмотров: 9524

Описание:

डगमग डोले माझी पाण्यावरि नाव रे !
पंढरीच्या पांडुरंगा ! बेगी बेगी धाव रे ! ।।धृ0।।
तुझिया चरणी वाहे भीमा चंद्रभागा ।
कसा येऊ सांग देवा ! झालो मी अभागा ।
आता तरी एक वेळा, देवा ! मला पाव रे ! ।
पंढरीच्या 0।।१।।
तूज पाहण्यासी माझा जीव हा भुकेला ।
धीर ना वाटे देवा ! माझिया मनाला ।
येऊ मी कोण्या रिती ? दूर तुझे गाव रे !
पंढरीच्या 0।।२।।
गोऱ्या कुंभाराची देवा ! ऐकली विनवणी ।
भक्त एकनाथा घरी, वाहिलेसे पाणी ।
मज का न मिळे देवा ! तुझ्या पायी ठाव रे?
पंढरीच्या 0।।३।।
प्रल्हादाकारणे कैसा नरसिंह झाला ।
भक्त तारण्यासी प्रभू ! दुष्ट मारियिला ।
म्हणे दास तुकड्या मजला,रूप तुझे दाव रे ! ।
पंढरीच्या 0।।४।।

डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे | अर्थपूर्ण भजन | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

मंत्रमुग्ध करणारे | ७ सुपरहिट अभंग | नॉन स्टॉप ऐका | एकाच व्हिडिओमध्ये | आबांच्या सुमधुर आवाजात |

Николай Платошкин про планы Трампа на Гренландию

कुठे शोध लावू बाई ग सख्या श्रीहरीचा अजून का घुमेना बाई ग चोर बासरीचा

ПОДЗЕМНАЯ НАХОДКА В ТОРЕЦКЕ! Что скрывали три месяца боёв?

देवाने जन्मत डोळे नाही दिले | पण कंठात साक्षात सरस्वतीच🚩sunitatai mali with akashpatil | warkari

घेईन मी जन्म याजसाठी देवा. ... श्री तुकोबारायांचा सुंदर अभंग, तबला ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.

चढला 100 डिग्री ताप | अर्थपूर्ण भजन | एकदा अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |

पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे |Pandharichya Panduranga |Devotional Marathi Vitthal Bhaktigeet

डग मग डोले माझी पाण्यावरी नाव रे ।तुकडोजी महाराज भजन।विश्व स्नेह भजन।तुकड्यादास

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक | जबरदस्त अभंग ऐका | आबांच्या सुश्राव्य आवाजात |

पंढरीच्या लोका किती मारू हाका | Pandharichya Loka Kiti Maru Haka | खुप गोड अभंग | एकदा ऐकाच 🎧🙏🎧

🔴अतिशय गोड चाली 😍 Sant tukaram maharajache bhajan श्री बापूजी बुवा मंदिर मारणेवाडी

टॉप १० अभंग | एकाच व्हीडिओ मध्ये | आबांच्या पहाडी आवाजात | अवश्य ऐका |

डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे | पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे | kalpesh jadhav

जीवनाचे सार्थक करणारे | ९ सुपरहिट नॉनस्टॉप अभंग | आबांच्या आवाजात | अवश्य ऐका |

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा - विशेष 5 अभंग | varkari sampradayik bhajan - my dnyaneshwari

नॉन स्टॉप 8 सुपरहिट भजन | आबांच्या भारदस्त आवाजात | अवश्य ऐका |

शुद्ध नाही तुझी भावना | देव कोठे आहे सांगना |सुपरहिट भजन अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |

डग मग डोले माझी पाण्यावरी नाव रे||शिवपार्वती संगीत संच वारकवाडी#चंद्रभागाताई #गवळणी #अभंग

एवढ्या लहान वयात असं गायन ? 😱 | गुरु परमात्मा परेशु | कु. रुद्र झोडगे | दिवाळी पहाट गडचिरोली 2025 |

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com