A यवतमाळची कापूस उत्पादन तंत्रज्ञान क्रांती ११ व्हेरायटी बीटी कापसाच्या सरकीतील जनुक चाचणी भाग -१
Автор: milind damle yavatmal
Загружено: 2025-11-21
Просмотров: 42
A यवतमाळची कापूस उत्पादन तंत्रज्ञान क्रांती ११ व्हेरायटी बीटी कापसाच्या सरकीतील जनुक चाचणी भाग -१
कापूस पेरणी : जून व जुलै -२०२५
कापूस वेचणी – नोव्हेंबर -२०२५
यवतमाळ जिल्ह्याचे खरीप -२०२५ : कापूस पेरणी क्षेत्र ::: ४,९६,९१६ हेक्टर
कार्यक्रम दिनांक १९-नोव्हेंबर -२०२५
बीटी कापसाच्या सरकीतील खालील जनुकांच्या उपलब्धतेची रॅपिड स्ट्रीप चाचणी :
१) बोंड अळी प्रतिरोधक क्राय १ A Cry1Ab/Ac
२) बोंड अळी प्रतिरोधक क्राय 2 A Cry2Ab
३) रसशोषक किडी ( मावा तुडतुडे , पांढरी माशी ) प्रतिरोधक व्हीआयपी -A Vip3A
४ )ग्लायफोसेट प्रतिकारक -- CP4 EPSPS
प्रमुख उपस्थिती :
१) १) मा .भागिथजी चौधरी, संस्थापक निदेशक, साउथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटर
(न्यू दिल्ली, सिरसा एवम जोधपुर )
२)मा,विलास ताथोड शेतकरी संघटना अकोला
३)मा.जयंतराव बापट , जेष्ठ सदस्य शेतकरी संघटना यवतमाळ,
४) गावकरी तूपटाकळी,
सहभाग :
१) मा.दिपक आनंदवार ,
२) मा.श्रींराम पाटील,
३) मा.विजय निवल,
४) मा, मिलींद दामले
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: