शेपूची भाजी ,भात सोबत कधी खाललाय तर करून बघा आणि नेहमी आवडीने करून खाल अशी भाजी भात | Shepu bhaji |
Автор: LAZIZ
Загружено: 2023-07-03
Просмотров: 30009
शेपूची भाजी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आणि त्यामध्ये शेपूची भाजी म्हटलं कि सगळेच कंटाळा करतात पण आवडीने भात आणि भाजी खातील अश्या पद्धतीने आपण भाजी बनवलेली आहे
तर नक्की करून बघा ......😋😋😋
#bhajirecipe #dalbhji #shepuchibhaji
#patalbhaji #easyandquickrecipe #bhatrecipe
#trending #viralvideo #recipeathome #lazizbyvandana
Bhaji ingredients :-
1 bunch shepu (Dill leaves )
1 bowl masoor dal
1 tomato
3 green chilli
1 glass water
1 bowl rice
1½ bowl water
1 tbsp oil
1/2 tbsp mustard seed
1/2 tbsp cumin seed
10-12 garlic cloves
1/2 tbsp turmeric powder
1 tbsp red chilli powder
Coriander leaves
Salt to taste
भाजी साहीत्य:-
१ जुडी शेपू
१ वाटी मसुर डाळ
१ टोमॅटो
३ हिरवी मिरची
१ ग्लास शिजण्यासाठी पाणी
भात साहीत्य:-
१ वाटी तांदूळ
१½ वाटी पाणी
चविनुसार मिठ
भाजी फोडणी साठी लागणारे साहीत्य:-
२ चमचा तेल
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जिरे
१०-१२ लसण पाकळ्या
१/२ हळद
१ चमचा लाल मिरची पावडर
कोथिंबीर
चविनुसार मिठ
Laziz by vandana
If you like the video …….
Don’t forget to like , share ,subscribe and comment …..
• आषाढ स्पेशल ज्वारीच्या आणि गव्हाच्या पिठच्...
आषाढ स्पेशल ज्वारीच्या पिठच्या ठम्म फुगलेल्या पुर्या रेसिपी 👆🏻
• चपात्या करायचा कंटाळा असेल तर करा पटकन होण...
चपात्या करायचा कंटाळा असेल तर करा पटकन होण्याऱ्या बट्या तेही कुकर मध्ये
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: