कल्हई म्हणजे काय? पितळ तांब्याची भांडी | Kalahi | Kalhi | How to use brass copper utensils? kitchen
Автор: Vishnu Manohar's Master Recipes
Загружено: 2019-06-12
Просмотров: 414780
#traditionalbrasscopperutensils #kalahi #howtousebrass #howtocleancopper #kalahimasteer #kalahi
आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत.
त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा
Khasiyatbazaar.com Whats App - 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: