डिग्रज ते अक्कलकोट | श्री स्वामी समर्थ दर्शन
Автор: Digraj cha krushnakath 🏊
Загружено: 2025-12-25
Просмотров: 57
🙏 श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक 🙏
आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन गेलो आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी.
डिग्रजच्या नदीकाठावर घडणाऱ्या प्रसंगांप्रमाणेच हा एक खरा, साधा आणि भक्तीमय गावाकडचा अनुभव आहे.
👉 दर्शन
👉 अक्कलकोट परिसर
👉 भक्तांची गर्दी
👉 मनाला शांती देणारा प्रवास
व्हिडिओ आवडला तर LIKE 👍, COMMENT 💬 आणि SUBSCRIBE 🔔 नक्की करा.
श्री स्वामी समर्थ 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: