वेज पनीर फ्राय,लहान मुलांसाठी पौष्टिक डीश veg paneer fry,@kajal_yums
Автор: Kajal yums
Загружено: 2025-12-13
Просмотров: 8
Veg Paneer Fry Recipe | झटपट आणि स्वादिष्ट पनीर फ्राय ✨
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने Veg Paneer Fry कसा बनवायचा ते दाखवले आहे. मऊ पनीरचे तुकडे, ताज्या भाज्या बनवलेली ही रेसिपी स्टार्टर, जेवणासोबत किंवा डब्यासाठी खूपच छान लागते. 😋
👉 ही रेसिपी कधी बनवू शकता?
• संध्याकाळच्या नाश्त्यासाठी
• जेवणासोबत भाजी म्हणून
• मुलांना आवडणारी पनीर रेसिपी
• पार्टी स्टार्टर
🧄 साहित्य:
बेसन पनीर, कांदा, गाजर,कोबी, टोमॅटो, सोसेस आणि तेल
👩🍳 ही सोपे आणि चविष्ट पनीर फ्राय घरी करून पाहा आणि कशी लागली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
👍 व्हिडिओ आवडला तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करा.
🔔 नवीन रेसिपींसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
#marathi #cooking #foodie #food #easyrecipe #marathifoodvlog #easyrecipes #foodlover #foodvlog#veg paneer fry#marathifood#foodlifemarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: