STI 2020 मुख्य परीक्षेतून राज्यात मुलींमध्ये दुसरी
Автор: Unacademy Maharashtra Bharti Live
Загружено: 2023-02-17
Просмотров: 2231
सदर मुलाखतीत STI सलोनी माने यांनी गट ब या परीक्षेसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी ,कुठले संदर्भ पुस्तके वापरावेत,Language objective पेपर ची तयारी कशी करावी तसेच या परिक्षेची तयारी करत असताना सोबत इतर परीक्षांची तयारी सुद्धा कशी केली याबाबतीत पण त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. विशेषतः ग्रामीण भागात राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास प्रेरणादायी ठरू शकतो कारण त्यांनी संपूर्ण अभ्यास हा ग्रामीण भागात राहूनच केलेला आहे.
Unlock 20 Offer:- https://unacademy.com/goal/maharashtr...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: