दिल्ली ट्रीप - १८-१९-२०-२४-२५ नोव्हेबर २०२३
Автор: सुप्रिया घुडे
Загружено: 2023-12-01
Просмотров: 128
या वर्षीची आमची फॅमिली ट्रीप खास झाली. नेमकी World Heritage Week ( November 19, 2023, to November 25, 2023 ) या कालावधीत आमची कुमक दिल्लीत पोहोचली 😃
तरी यावेळी माझा बॅकअप (किर्ती), आमचा पोलीस (सुजल) आणि पोलिसाची आई (काकी - एक घाव सबपे भारी) 🤭 आमच्यासोबत नव्हते.. But we miss them a lott...
किर्ती - सुजल दोघींनी टांग दिल्याने मला एकटीला संपूर्ण ट्रीप ची धुरा सांभाळण्याच जाम टेन्शन आल होत म्हणा. परंतु नशिबाने माझ्या सोबत असलेल्या ३ लहान बाळानी जास्त त्रास नाही दिला मला, त्यामुळे सगळं निभावून गेलं 😃
ती तीन लहान बाळ म्हणजे आतोबा (सर काका), मोठी आत्ये (ही तर सर्वात लहान आहे 😑) आणि छोटी आत्ये (जी घराबाहेर पडली की जास्त तरतरीत होते 😁); या तिघांना मी एकटी कशी दिल्लीत घेवून फिरणार होते, हेच दिल्लीत पोहचेपर्यंत टेन्शन होत. परंतु देवकृपेने म्हणा, आम्हाला सगळी चांगली माणसं भेटली. म्हणजे जे काही वाईट ऐकलं होत तस् काही अनुभवायला नाही मिळालं आणि आमची World Heritage Week मधली दिल्ली ट्रीप सुफळ संपूर्ण झाली 😇
18 to 25 Nov 2023 Delhi-Agra-Mathura trip मध्ये आम्ही
दिल्लीची १६ ठिकाणं, आग्रा ची ३ आणि मथुरा ची २ ठिकाणं पहिली.
म्हणजे, येण्या जाण्याचे प्रवासाचे २ दिवस वगळता, अन्य ७ दिवसांत आम्ही total २१ ठिकाणांना भेट दिली.
यातल्या महत्त्वाच्या ठिकाणांचे detail videos with historical information, हळू हळू वेळ मिळेल तेव्हा अपलोड होतीलच 🥰
प्रवासवर्णन सुद्धा ब्लॉग वर येईल ✒️
तोपर्यंत दिल्लीत फिर्तानाचे random photos videos compile करून बनवलेला हा व्हिडिओ.
Keep Traveling 🐾
~ सुप्रिया घुडे
Music Declaimer : I do not own the rights to the music.
All music copyrights belong to the below owner 👇
• Full Video: Dilli-6 | Delhi 6 | Abhishek B...
Album: Delhi 6 Mp3 Songs
Artists: Mohit Chauhan - Javed Ali - Kailash Kher - Benny Dayal - Blaaze - Tanvi Shah - Claire - Viviane Chaix - A.R. Rahman - Benny Dayal - Rishu Raj - Srinivas - Naresh Iyer - Karthik - Bonnie Chakraborty - Ash King - Chinmayi Sripada - Rekha Bhardwaj - Sujata Majumdar - Shraddha Pandit - V.N. Mahathi - Ustad Bade Ghulam Ali - Shreya Ghoshal - Kishori Gowariker - Amitabh Bachchan
Starcast: Abhishek Bachchan - Waheeda Rehman - Sonam Kapoor
Composed by: A.R. Rahman A.R. Rahman, Rajat Dholakia
Year: 2009
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: