Saat Daudale | Anand Shinde | Narendra Bhide | Sarsenapati Hambirrao | Pravin Tarde
Автор: Urvita Productions
Загружено: 2 июн. 2022 г.
Просмотров: 11 406 162 просмотра
बहलोल खान स्वराज्यावर चाल करून आला होता. महाराजांचा राज्याभिषेक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला होता आणि त्यात आडकाठी करण्यासाठी म्हणूनच औरंगजेबाचा बहलोल खान नावाचा सरदार मराठी मुलुखावर चालून आला होता.
'बहलोल खानास धरावे किंवा मारावे किंबहुना मारावेच ।' असा स्पष्ट आदेश असतानाही सरसेनापती प्रतापराव गुजर बहलोल खान शरण आला म्हणून त्याला जीवदान देतात. पण स्वराज्यावर चालून आलेला कुठलाही शत्रू पुन्हा एकवार स्वारी करतोच हे महाराजांना माहीत होतं त्यामुळे बातमी कळताच महाराजांचा संताप होतो. तडक दुसरं एक खरमरीत पत्र सारसेनापतींच्या तळावर विजेसारखं येऊन थडकतं.
'हे तुम्ही काय केलेत? खानाच्या तलवारीने कापली गेलेली जनता आपल्याला कधीही माफ करणार नाही' हे महाराजांच्या तोंडून निघालेले शब्द पत्रात वाचून प्रतापरावांना चूक लक्षात येते. आणि जराही विचार न करता ते बहलोल खानावर तुटून पडण्याचा निर्णय घेतात. केवळ सहा गडी मावळे घेऊन आहे त्या परिस्थितीत बहलोलखानाच्या छावणीकडे कूच करतात. एवढया प्रचंड छावणीसमोर सात शूरवीर मावळ्यांना काय टिकाव लागणार?
पण महाराजांचे 'बहलोल खानाला मारल्याशिवाय रायगडी तोंड दाखवू नका' हे शब्द त्यांच्या मस्तकात घर करून बसतात.
चित्रपटात हा प्रसंग बघताना आपण भावनिक होतो. उत्तम एरियल चित्रीकरण कसे असावे ते ह्या गाण्यातून लक्षात येतं. सात तगडे घोडे आणि त्यावर स्वार सात तगडे मावळे बघून अभिमान वाटतो. सह्याद्रीच्या हिरव्यागार मैदानांतून उधळलेले घोडे बघतानाचा अनुभव चित्रपटगृहात जाऊनच घ्यावा.
ह्या विहंगम दृश्याला साथ मिळते ती जाळ पेटवणाऱ्या गाण्याची. 'सातही ताऱ्यातून उल्कापात' घडत असताना असंच संगीत असायला हवं. संगीत ऐकताना धमन्यातून रक्त सळसळत असतानाच प्रचंड धुळीचे लोट उठतात आणि सरदारांना रणांगणात पावन करून सात घोडे फक्त माघारी येताना दिसतात तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं. पण दिग्दर्शकाच्या ह्या प्रसंग मांडणाच्या हातोटीला मानलं पाहिजे.
Created By - Urvita Productions
Presented By - Sandeep Mohite Patil
Written & Directed by: Pravin Vitthal Tarade
Produced By - Shekhar Mohite Patil , Saujanya Nikam & Dharmendra Bora
Director Of Photography - Mahesh Limaye
Editor - Mayur Hardas
-------------
Song: Saat Daudale
Album / Movie : Sarsenapti Hambirrao
Artist Name: Pravin Vitthal Tarade
Singer : Anand Shinde
Music Director: Lt. Narendra Bhide
Lyricist: Lt. Pranit Kulkarni
Rhythm player
Dr rajendra doorkar
Kedar more
Vikram bhat
Nagesh bhosekar
Song Recorded and mixed by - Ishaan Devasthali and Tushar Pandit
Music Label: Urvita Production LLP
Copyright: Urvita Production LLP
#sarsenapatihambirrao #AAFilms
#pravintarde #pravintarde #maharashtra #swaraj #shamburaje #jaibhavanijaishivaji
--------
Listen to Sarsenapati Hambirrao Songs now on :
Spotify - Coming Soon
Jiosaavn - Coming Soon
Wynk - Coming Soon
Gaana - Coming Soon..
itunes - Coming Soon
Amazon Music - Coming Soon
-----------
Copyright: Urvita Production
----------
Enjoy & stay connected with us!!
Subscribe to our Youtube Channel :
/ urvitaprodu. .
Follow Us On Twitter : / urvitaproducti1
Follow Us On Instagram: / urvita_prod. .
Follow Us On Facebook : / urvitasocial

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: