Panchayatan Temple |Nadal | khalapur|हे पाच देवाचं गुपित ठिकाण😱 ||
Автор: AK Mohite
Загружено: 2023-04-10
Просмотров: 455
व्हिडिओ क्र 09
Video no 09
पंचायतन मंदिर, नढाळ -खालापूर ( रायगड)
Panchayatan Temple , Nadhal- Khalapur ( Dist-Raigad)
जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट ने नढाळ या गावात नवीन विद्यालय व पंचायतन मंदिर ची उभारणी केली आहे यात KG पासून 10 वी पर्यंत चे ज्ञानमंदिर तसेच श्री मयुरेश्वर गणेश, श्री साई बाबा, श्री नढाळेश्वर महादेव, श्री संकट मोचन मारुती, श्री भवानी माता मंदिर ची उभारणी केली असून भक्तांना राहण्यासाठी भक्त निवास, भांडार गृह, स्वयंपाक कक्ष, सभागृह आणि भव्य दिव्य गार्डन या ठिकाणी आहे.
नवीन बांधणीतील बांधकाम , शिलालेख परंतु ऐतिहासिक परंपरेची आठवण करून देतात. सुंदर आणि स्वच्छ परिसर, असे अनेक पाहण्यासारखे वास्तू इथे आहेत.
आभार - Spl Thanks
जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट , J.M.Mhatre Charitable Trust
ग्रामस्थ नढाळ, Nadhal Villager's
#vlog #new #vairalvideo #shots #enjoying #temple #Akmohite #vairal #saport #like #comment #comedy #subscribe #comment #रामायण #देवीगीत #मंदिर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: