किर्तन । ह.भ.प. तुकाराम महाराज मुळीक।📍शिवडी । Tukaram Maharaj Mulik । Kirtan
Автор: Nanaji Maharaj नानाजी महाराज
Загружено: 2025-09-04
Просмотров: 881
किर्तन । तुकाराम महाराज मुळीक।📍शिवडी । Tukaram Maharaj Mulik । Kirtan
अभंग:
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.॥
आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥२॥
तुका म्हणे आळी । जेवी नुरेचि वेगळी ॥३॥
॥ नानाजी महाराज ॥ हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा. आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर दाखविण्यासाठी आमच्याशी संपर्क करा ९८८१०५२३६१/ ७०८३७६५१८८.
#नानाजी_महाराज #तुकाराममहाराजमुळीक #किर्तन #तुकाराममहाराजमुळीककिर्तन #वारकरी_किर्तन #Nanajimaharaj #tukarammaharajmulik #tukarammaharajmulikkirtan #varkarikirtan #Kirtan
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
🙏 राम कृष्ण हरि 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: