शिवकालीन कळमजाई देवी मंदिर | महाराष्ट्राच्या विविध छटा Ep 02 | Sanju Ram Vlogs
Автор: Sanju Ram Vlogs
Загружено: 2025-09-24
Просмотров: 320
🙏 नमस्कार मित्रांनो,
आम्ही आमच्या नवीन मिनी सिरीज “महाराष्ट्राच्या विविध छटा” चा दुसरा भाग घेऊन आलो आहोत.
या भागात (Ep 02) आम्ही भेट दिली आहे शिवकालीन कळमजाई देवी मंदिराला.
इतिहास, श्रद्धा आणि निसर्गाचा संगम असलेलं हे मंदिर महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवतं.
👉 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
📌 Series Name: महाराष्ट्राच्या विविध छटा
📌 Location: कमळजाई देवी मंदिर
📌 Channel Name: Sanju Ram Vlogs
#SanjuRamVlogs #महाराष्ट्राच्याविविधछटा #KamaljaiDeviMandir
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: