संडे स्पेशल मटण रस्सा | mutton gravy
Автор: Moms_magic
Загружено: 2025-12-08
Просмотров: 116
गावरान मटण ! अशा पद्धतीने तयार केलेल्या मटणाची चव तुमच्या जेवणाला खास रंगत आणेल.
साहित्यः
मटण शिजवण्यासाठी(सुप) :
१. मटण
२. कांदा
३. हळद
४. आलं-लसूण पेस्ट
५. मीठ
६. तेल
७. पाणी
८. ४-५ हिरव्या मिरच्या
वाटण बनवण्यासाठी:
१. कांदा
२. खोबरं
३. कोथिंबीर
४. लसुण
५. आलं
मटण बनवण्यासाठीः
१. तेल
२. कढीपत्ता
३. आलं-लसूण पेस्ट
४. काळा मसाला
५. कोथमिरे मसाला
६. लाल मिरची पावडर
७. तयार वाटण
८. शिजवलेलं मटण
९.पाणी
१०. मीठ
११. कोथिंबीर
अशा पद्धतीने मटण नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा !
#nashik #recipe #cooking #handicraft #mutton #muttonbiryani #hunter #kitchenhacks #kitchencuisine #indiancuisine #muttoncurry
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: