संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम
Автор: Marathi History Channel
Загружено: 2020-04-02
Просмотров: 1049018
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #santajighorpade
नोव्हेम्बर १६९३ च्या विक्रमहल्ली येथील लढाईत हिम्मत खानाने बहिर्जी पांढरे या फितुराच्या मदतीने संताजींचं फार मोठं नुकसान केले होते. संताजीचे दोन जिवलग साथीदार अंजना आणि गोकुळ बेडर नायक तसेच मित्र रखमाजी मोहिते यांना हिम्मतखानाने ठार मारलं होतं. संताजी हिम्मतखानावरती सूड उगवण्यासाठी संधी शोधत होते. ती संधी संताजींना २० जानेवारी १६९६ रोजी मिळाली. संताजींनी त्या संधीच सोनं केलं आणि हिम्मतखानाचा बदला अगदी व्याजासकट चुकवला.
संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत ...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी ।...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती स...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताज...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खा...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजा...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब |...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने स...
मुख्य संदर्भ: 1. संताजी- काका विधाते https://amzn.to/2xoa6VS
2. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार https://amzn.to/3312zbk
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: