श्री संत गजानन महाराज मठ श्री क्षेत्र आळंदी |Shree Gajanan Maharaj Mandir Alandi Pune|Alandi Darshan
Автор: खाऊ पियु ब्लॉग Khau Piyu vlog
Загружено: 2024-03-02
Просмотров: 3923
श्री संत गजानन महाराज मठ, श्री क्षेत्र आळंदी.
पुणे पासून आळंदी 20 km आहे. आळंदी ब्रीज च्या दीड कि. मी. अलीकडे मोशी रोड - देहू फाटा लागतो. तेथून 100 मीटर वर MIT कॉलेज च्या समोर हे श्री गजानन महाराज चा हा सुंदर संगमरवरी दगडी बांधकाम केलेला मठ रोड वरूनच दिसून येतो.
आळंदी येथे बाहेर गावाहून येत असाल तर येथे भक्त निवास मध्ये राहण्याची व जेवणाची सोय अगदी अत्यल्प दरात येथे उत्तम प्रकारे होते. प्रसाद भोजनालय ही येथे आहे.
आळंदी ला येणाऱ्या वारकरी जे पंढरपूर येथे माऊलीची पालखी घेवून जातात त्यांच्या सेवेकरिता आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला महाप्रसादाचे आयोजन येथे संस्थेमार्फत केले जाते.
श्री गजानन महाराज प्रगट दिन येथे विविध कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
मंदिराची वेळ: सकाळी 5.30 ते रात्री 9:00.
Thanks for watching..
Please Subscribe, Like 👍 Share.
@KhauPiyuvlog
श्री क्षेत्र आळंदी चा ब्लॉग पाहण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा : • संपूर्ण आळंदी दर्शन | Alandi Darshan | संत...
#gajananmaharaj
#gajananMaharajMandirAlandi
#alandi
#gajanan_maharaj_shegaon
#gahananmaharajtemple
#श्रीगजाननमहाराज
#गजाननमहाराजमंदिरआळंदी
#श्रीक्षेत्रआळंदी
____________________________________________________________________
Music used:
Attribute free music used from YouTube music library.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: