ZP निवडणूक कार्यक्रमात सावळा गोंधळ? निर्वाचन आयोगावर प्रशांत देसाईंचा आरोप
Автор: Goa Entertainment
Загружено: 2025-12-06
Просмотров: 5
अपक्ष उमेदवारांना चिन्हे उशिरा; प्रचारासाठी कमी दिवस मिळणार
जिल्हा पंचायत निवडणुकीत निर्वाचन आयोगाकडून सावळा गोंधळ झाल्याचा आरोप प्रशांत देसाई यांनी केला आहे. अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हे उशिरा मिळाल्याने त्यांना प्रचारासाठी अत्यल्प दिवस उरले आहेत. मतदान कार्यक्रमही उशिराने जाहीर झाल्यामुळे अपक्ष उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: