Bohada 2025 | Tribal Mask Dance Festival | आदिवासी मुखवटा नृत्य महोत्सव | Patlipada Thane
Автор: Sameer Dagale Vlog
Загружено: 2025-11-21
Просмотров: 1833
बोहाडा २०२५ | आदिवासी गावकरी समिती, पातलीपाडा, ठाणे
आदिवासी संस्कृतीचा अनमोल वारसा जपणारा बोहाडा उत्सव अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पातलीपाडा येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात मुखवटे, नृत्य, ढोल-ताशाचे दमदार ताल आणि लोककला यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला.
या व्हिडिओद्वारे आपल्या पारंपरिक बोहाडा उत्सवाची झलक संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न आहे.
संस्कृती जपणे हीच खरी ओळख… आणि अभिमानाने पुढे नेणे ही आपली जबाबदारी!
👉 कार्यक्रम आयोजित: आदिवासी गावकरी समिती, पातलीपाडा - ठाणे
🙏 समितीतील सर्व मान्यवर, कलाकार व ग्रामस्थ यांचे मनःपूर्वक आभार.
📌 Video Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
📌 कमेंट मध्ये बोहाडाबद्दल तुमचा अनुभव जरूर सांगा.
#Bohada2025 #BohadaFestival #AdiwasiCulture #Patlipada #Thane #AdiwasiSamaj #AdivasiTradition #MukhotaDance #IndianCulture #TribalFestival #SamirDagaleVlogs #MaharashtraCulture #PatlipadaThane #BohadaVlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: