पंढरीचा वारकरी या जन्मी मी ( अभंग ) | काव्या ऐन्टरटेन्मेन्ट | प्रस्तुत,गीतरचना-भावेश म्हात्रे
Автор: KAVYA ENTERTAINMENT
Загружено: 2021-07-19
Просмотров: 2137
#pandharpur vitthal mandir
#pandharpur mandir location
#vitthal Mandir
#Ashadi pandharpur wari 2022
#पंढरपूरच्या विठ्ठलाची यात्रा
२०२१ वारकरी भक्तीगीत-"वारकरी मी या जन्मी"
नमस्कार, समस्त वारकरी संप्रदाय,
आज देवशयनी आषाढी ऐकादशी म्हणजेच समस्त वारकरी सांप्रदायाचा,पंढरपुरच्या पांडुरंगाच्या भेटीचा दिवस,त्या सावळ्या श्री हरिला कधी ऐकदा भेटतो असे प्रत्येक वारक-याला वाटत असते.म्हणूनच त्याच्या भेटीसाठी दर वर्षी न चुकता आपण नित्य नियमाने वारी करीत असतो.पण यंदाच्याही वर्षी महा-रोगाच्या सावटाखाली संपूर्ण महाराष्ट्र असल्यामुळे आपल्याला पंढरपुरची वारी करता येणार नाही हे खरे.पण समस्त वारक-यांच्या मनामध्ये पांडुरंगा प्रती असलेले प्रेम भक्ती आपण "वरकरी या जन्मी मी" या गाण्याच्या माध्यमातून प्रकट करुयात.
गीत-:
जन्मो जन्मीचे हे | पुण्य म्हणोनी लाभले
वारकरी या जन्मी मी | कोण भाग्य लाभले ||धृ||
कैक देह भोगुनीया | किती पुण्यकर्मे केली
तेव्हा मुखी नाव माझ्या | पांडूरंगी रंगले ||१||
देहाचे हे परिमार्जन | नित्य वारी न् खंडन
मुखी नाम उच्चारन् |भोगाचे ते निर्मुलन ||२||
युगे अठ्ठावीस देवा | उभा वीटेवरी धीट
तुक्या परी गळा भेट | नाही मज दिली निट ||३||
अंतरीचे भाव हळवे | तुझ्या चरणी सांडोनिया
भक्ती भावे मी शरण | दोन्ही कर जोडोनीया ||४||
गीत लेखन - भावेश अनंत म्हात्रे (जूचंद्र)
---------------------------------------
निर्मिती संस्था- काव्या एन्टरटेन्मेन्ट
निर्माती -मिनाक्षी भावेश म्हात्रे
मिक्सिंग आणि मास्टरिंग- सुनील म्हात्रे
(अनुष्का रेकाॕर्डींग स्टूडीओ घनसोलि,नवी मुंबई)
संगीत संयोजन- सुनील म्हात्रे (घनसोलि,नवी मुंबई)
गीत/संगीत/स्वर- भावेश अनंत म्हात्रे
स्टूडीओ छायाचित्रण- राज भुपेश पाटील
पोस्टर डिझाईन - राज भुपेश पाटील
खास आभार - सुरेश ह.पाटील,महेंन्द्र भगत,विकास मुकादाम,गणेश सालियन,भारत प्रधान राकेश भोईर,दिनेश भोईर,
कुलदिप भोईर,प्रितम चौधरी प्रल्हाद भोईर,सतीष पाचंगे,
---------------------------------------
आपल्याला हे गीत आवडल्यास लाईक,सबस्क्रईब,शेअर करायला विसरू नका.
टीप- माझ्या सर्व मोबाईल मित्रांनी हेडफोनचा वापर करावा.
जेणे करूण गाणे अधिक चांगले ऐकता येईल .
:|| पांडुरंग हरी ||:
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: